ठाण्यात शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. केवळ खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे वगळता 66 माजी नगरसेवकांनी नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात केला प्रवेश आहे. काल नंदनवन या बंगल्यावर सार्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
ठाण्यातील ६६ माजी नगरसेवकांनी माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली काल रात्री मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या नंदनवन या निवासस्थानावर त्यांची भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश काला. केवळ खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यात सहभागी झाल्या नाही.@Info_Thane1 pic.twitter.com/7rioEhilJH
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) July 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)