Mumbai Local Train: मध्य रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक (Power Block) जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. प्लॅटफॉर्म 12 आणि 13 च्या विस्तारासाठी सीएसएमटी येथे विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक हाती घेण्यात येत आहे. एकूण 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यात कमी अंतराच्या 14 आणि 6 गाड्या लांब अंतराच्या रद्द करण्यात आल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)