सांगली मध्ये आज (21 डिसेंबर) सुरू असलेल्या खानापूर नगरपंचायत निवडणुकीत 102 वर्षीय शांताबाई लवजी मोरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी १०० वर्षाच्या आजी शांताबाई लवजी मोरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.#मतदान pic.twitter.com/XQ5ITa9PQI
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)