Sahitya Akademi Award 2022 ची आज घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 22 भारतीय भाषांसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये मराठी भाषेसाठी संगीता बर्वे यांच्या 'पियूचीवही' या कादंबरीला यंदाचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
पहा ट्वीट
साहित्य अकादमीच्या 'बाल साहित्य पुरस्कारां'ची आज घोषणा करण्यात आली.#मराठी भाषेसाठी लेखिका #संगीताबर्वे यांच्या #पियूचीवही या कादंबरीस साहित्य अकादमीचा वर्ष 2022 साठी #बालसाहित्यपुरस्कार आज जाहीर झाला आहे.देशातील एकूण 22 भाषांसाठी पुरस्कार जाहीर. pic.twitter.com/oaGWfMuRHT
— AIR News Pune (@airnews_pune) August 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)