⚡शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक: महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
By Krishna Ram
मेवाडचे थोर राजे महाराणा प्रताप यांची आज पुण्यतिथी असून, त्यांच्या अतुलनीय शौर्याला आणि स्वाभिमानाला संपूर्ण देश अभिवादन करत आहे. त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि प्रेरक विचारांचा आढावा घेणारा हा विशेष लेख.