मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जवळ कारचा एक विचित्र अपघात झाला आहे. गुजरात कडून मुंबईला जात असलेल्या कारचा अचानक तोल गेला आणि लेव्हलिंग नसलेल्या रस्त्यावरून ती थेट हवेत झेपावली. दरम्यान कार चालकाने नियंत्रण ठेवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र ही घटना कॅमेर्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीया मध्ये वायरल होत आहे. नक्की वाचा: Gujarat Road Accident: गुजरातमधील जुनागडमध्ये भीषण रस्ता अपघात; परीक्षेला जाणाऱ्या 5 विद्यार्थ्यांसह 7 जणांचा मृत्यू.
पालघर जवळ कारचा अपघात
Palghar, Maharashtra: On the Mumbai-Ahmedabad National Highway, a Swift car traveling from Gujarat to Mumbai to launch 20-25 feet into the air. The driver fortunately maintained control, averting a major accident. pic.twitter.com/oUQFgYYJLA
— IANS (@ians_india) December 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)