विकास आणि चंद्रावर पोहोचल्याच्या गप्पा मारणाऱ्या आपल्या देशात अनेकांच्या आयुष्यात जीवंतपणी जगण्याचा संघर्ष आणि मृत्यूनंतर स्मशानभुमीत जाण्यासाठीही संघर्षच लिहीलेला असतो. नांदेड येथील एका गावात असाच एका व्यक्तीचा संघर्ष पुढे आला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, व्हिडिओत पाहायला मिळते की, रस्ता नसल्याने गावकीर एक मृतदेह चक्क झोळीतून घेऊन जात आहेत.
ट्विट
नांदेड : मरणानंतरही नरक यातना! रस्ता नसल्याने मृतदेह चक्क झोळीतून नेण्याची आली वेळ pic.twitter.com/kYfW7JP8dX
— Maharashtra Times (@mataonline) August 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)