नांदेड मध्ये आज सकाळी 3.8 मॅग्निट्युडचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. दरम्यान आपत्कालीन कार्यकेंद्राने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप 22 ऑक्टोबरच्या सकाळी 6:52 मिनिटांनी झाला असून हदगाव तालुक्यातील सावरगाव हे भूकंपाचे केंद्र होते. यामध्ये कोणतीही जीवितहानी, वित्तहानी चं वृत्त समोर आलेले नाही.
नांदेड मध्ये भूकंप
#नांदेड शहर तसेच अर्धापूर, हदगाव या तालुक्यात आज दिनांक 22 ऑक्टोबर सकाळी 6:52 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.हदगाव तालुक्यातील सावरगाव केंद्र असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राने दिली आहे. @abhijitraut10 @MahaDGIPR @collectornanded @CeoNanded @InfoDivLatur pic.twitter.com/25qqhHu1YN
— District Information Office, Nanded (@InfoNanded) October 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)