⚡Northeast India Landslide Flash Floods: आसाम, अरुणाचल प्रदेशमध्ये महापूर, भूस्खलन; 30 ठार
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आसाम, अरुणाचल प्रदेश आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये अविरत पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे किमान 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुवाहाटीमध्ये 67 वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.