Latur-Nanded Highway Accident: लातूर-नांदेड महामार्गावर (Latur-Nanded Highway) राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या भीषण अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी एसटी चालकाने बसला फिरवली. मात्र, त्या अपघातात बस उलटली आणि 37 जण जखमी झाले. अपघाताचा थराराक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे दुचाकीस्वार चुकीच्या बाजूने येत होता. दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे अपघाता झाला.
राज्य परिवहन मंडळाच्या बसचा भीषण अपघात
Indisciplined biker topples state transport bus along Latur-Nanded Highway, Maharashtra. 37 injured. pic.twitter.com/i9RzRRW1N5
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) March 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)