एका 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेच्या आवारात बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ५२ वर्षीय आरोपी हा शाळेतील जुना कर्मचारी होता. त्याने तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तरुणीला रुग्णालयात करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती नवघर पोलीसांनी दिली आहे.
Mumbai | One man was arrested for allegedly raping a 5-year-old minor on her school premises. The 52-year-old accused was an old school worker. He lured her into a room & raped her. Girl admitted to hospital, treatment on: Navghar Police Station
— ANI (@ANI) May 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)