मुंबई मध्ये या रविवारी देखभालीच्या आणि दुरूस्तीच्या कामासाठी हार्बर आणि मध्य रेल्वेच्या लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक मध्ये ठाणे-कल्याण 5व्या,6व्या मार्गिकेचं काम सुरू असल्याने सकाळी 9 ते 1 पर्यंत ब्लॉक असेल तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी, सीएसटीएम ते पनवेल आणि वाशी ते सीएसटीएम ट्रेन्स बंद असणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र रविवारी ब्लॉक नसेल.
मेगाब्लॉक अपडेट्स
RAILWAY MEGABLOCK ON SUNDAY 19.06.2022
CENTRAL & HARBOUR LINES pic.twitter.com/9bMTUGHcBj
— m-Indicator - Mumbai Local (@m_indicator) June 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)