मुंबई मध्ये पावसाचा जोर आता वाढू लागला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भरतीची वेळ सकाळी - ११:०५ वाजता असून यावेळी ४.१४ मीटर च्या लाटा उसळणार आहेत तर ओहोटी सायंकाळी ०५:०४ वाजता असून त्यावेळी लाटांची उंची २.१६ मीटर असणार आहे. नक्की वाचा: Maharashtra Weather Forecast: पुढचे चार दिवस संततधार पाऊस, IMD कडून Yellow Alert जारी; जाणून घ्या हवामान अंदाज .
हवामान अंदाज
🗓️ २० जून २०२४
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊 भरती- सकाळी - ११:०५ वाजता - ४.१४ मीटर
ओहोटी -
सायंकाळी - ०५:०४ वाजता - २.१६ मीटर
🌊 भरती -
रात्री - १०:५२ वाजता - ३.५५ मीटर
ओहोटी -
(उद्या -…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)