सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज वर्तवल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात अवकाळीचे ढग आहेत. दरम्यान कोल्हापूर, सातारा, सांगली साठी 9 मे दिवशी हवामान खात्याचा खास इशारा देण्यात आला असून तेथे वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसू शकतो. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान शुष्क राहणार आहे. 10-12 मे दरम्यान हवामान शुष्क राहणार आहे. Maharashtra Weather Forecast: राज्यात पुन्हा एकदा अवकाळी? हवामान विभागाने वर्तवला विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज .
पहा ट्वीट
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/dzmREIm1TN भेट द्यI pic.twitter.com/KGCRXK8YG7
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)