धुलिवंदनाच्या सकाळी आज मुंबई, नवी मुंबई भागात हलका पाऊस बरसल्यानंतर आता पुन्हा गडगडाट सुरू झाला आहे. हवामान खात्याने पुढील 3-4 तास ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. नाशिक अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पश्चिम विदर्भातील काही भाग या ठिकाणी ढगांची दाटी असल्याचेही सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: Mumbai Rains: मुंबई मध्ये धुलिवंदनाच्या सकाळी पावसाच्या हलक्या सरी; नेटकर्यांनी शेअर केले अवकाळी पावसाचे क्षण (View Pics, Videos) .
पहा ट्वीट
Mod intensity clouds over Mumbai Thane, Palghar,
Mod to intense clouds over Nashik Ahmednagar, Ch Sambhaji Nagar, Beed, Dhule, NAndurbar, Jalgao & parts of west Vidarbha,adj Marthwada too.
Possibility of mod to intense thunderstorms in these regions in next 3, 4 hrs.
watch pl pic.twitter.com/Tc0AdRRgdb
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)