मुंबई मध्ये आज धुलिवंदनाच्या सकाळी आज हलक्या पावसाच्या सरी बरसल्या आहेत. सकाळी 8-8.30 च्या दरम्यान पाऊस शिंपडला आहे. दरम्यान ऐन मार्च महिन्यात हा पावसाचं वातावरण पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पण हवामान खात्याने पुढील 1-2 दिवस हे पावसाचे राहणार असल्याच्या अंंदाज वर्तवला आहे त्यामुळे दक्ष राहण्याचे  आवाहन आहे.

पहा ट्वीट्स

नरिमन पॉईंट

मार्च मध्ये पाऊस

नवी मुंबईत पाऊस

दादर भागात पाऊस

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)