india

⚡मुंबई महापालिका शिक्षण अर्थसंकल्प: 4,248 कोटींची तरतूद; डिजिटल क्रांती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

By Abdul Kadir

बृहन्मुंबई महानगरपालिकेने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 4,248.08 कोटी रुपयांचा शिक्षण अर्थसंकल्प सादर केला असून, यामध्ये शाळांचे डिजिटायझेशन, एनसीसी युनिट्स आणि नवीन सीबीएसई शाळांच्या स्थापनेवर विशेष भर दिला आहे.

...

Read Full Story