⚡T20 विश्वचषक 2026: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा धूसर
By Abdul Kadir
T-20 विश्वचषक च्या सुपर 8 फेरीतील महत्त्वपूर्ण सामन्यात इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागल्याने पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे. आता पाकिस्तानला केवळ स्वतःच्या विजयावरच नाही, तर इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागणार आहे.