महाराष्ट्रात दमदार पाऊस कायम राहणार असल्याचे चिन्ह आहे. खास करुन रायगड, पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात. या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने 26 जुलैसाठी 'रेड अलर्ट' दिला आहे. तर मुंबई, पालघर आणि ठाण्यात 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे.
ट्विट
Maharashtra | India Meteorological Department issues 'red' alert in Raigad, Pune, Satara and Ratnagiri districts for 26th July. 'Orange' alert issued in Mumbai, Palghar and Thane.
— ANI (@ANI) July 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)