मुंबई लोकलच्या हार्बर लाईन मार्गावर असलेल्या नेरुळ रेल्वेस्टेशन नजिक मोठी आग भडकली आहे. परिणामी हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पनवेल ते नेरुळ या मार्गावरील रेल्वे सेवा थांबवली आहे. परिणामी पनवेल ते नेरुळ स्टेशनदरम्यान फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
घटनेबाबत अधिक तपशील उपलब्ध व्हायचा आहे. दरम्यान मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल गाड्या सुरळीत सुरू आहेत. (हेही वाचा, Mumbai Police: वाढदिवसाच्या पार्टीत बिल देण्यावरुन वाद; एकाची हत्या, चौघांना अटक)
ट्विट
#HarbourLine services disrupted after fire near Nerul station. Both, Up and Down line suburban services held up between #Panvel to #Nerul section as a precautionary measure.
— TOI Mumbai (@TOIMumbai) June 7, 2023
ट्विट
Problem in Harbour Line Trains delay more than 2 hrs pic.twitter.com/7RYwcNyK4X
— suresh (@sgunjawale) June 7, 2023
ट्विट
Harbour line train late. #panvel to CSMT #panvelstation pic.twitter.com/dy9EI7tt7Q
— Ashwini Ganage (@ashuganage) June 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)