Hyderabad Car Fire: दुर्गम चेरुवू केबल ब्रिजवर चालत्या कारने घेतला पेट; प्रवाशी थोडक्यात बचावला (Video)
हैदराबादमधील दुर्गम चेरुवू केबल ब्रिजवर एका चालत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. दोन प्रवासी थोडक्यात बचावले. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवली.
Hyderabad Car Fire: हैदराबादमधील दुर्गम चेरुवू केबल ब्रिजवर चालत्या कारने अचानक पेट (Car Fire) घेतल्याची घटना घडली. ज्यात दोन प्रवासी थोडक्यात बचावले. इंजिनमधून आगीच्या ज्वाळा निघताच दोघेही त्वरित बाहेर पडले. या घटनेचे व्हिडिओ ऑनलाइन समोर आले आहेत. ज्यात कारमधून धुराचे लोट येत असल्याचे दिसून आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने पोहोचल्या आणि आग विझवली. आगीमुळे रोड क्रमांक 45 कडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.
हैदराबादमधील दुर्गम चेरुवू केबल ब्रिजवर कारने घेतला पेट
#CarFire at #DurgamCheruvu #CableBridge
Lucky Escape for the passengers, after a Moving Car catches #fire on Durgam Cheruvu Cable Bridge in #Hyderabad
Two people inside the car managed to escape on seeing #Flames from the engine.
Fire tenders 🚒 reached the spot and trying to… pic.twitter.com/WmTe9gTAT6
— Surya Reddy (@jsuryareddy) June 6, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2025 02:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

