कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी मुंबईमध्ये एक मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे. मुंबईतील 18 पेक्षा जास्त वयोगटातील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे. योग्य ती खबरदारी घेऊन आपले आयुष्य निरोगी राहण्यास मदत करूया, असे बीएमसीने म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)