पुढील वर्षापासून धार्मिक विधी करण्यासाठी मुंबई महापालिका कृत्रिम तलावाची उभारणी करेल. जेणेकरुन नैसर्गिक तलावातील जलचर प्राण्यांचे आयुष्य धोक्यात येणार नाही, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. धार्मिक विधीनंतर मुंबईतील प्रसिद्ध वाळकेश्वर तलावातील मासे मोठ्या प्रमाणावर मृत झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर बोलत होत्या.
ट्विट
Maharashtra | BMC is planning to create an artificial pond to perform rituals from next year so that the aquatic ecosystem is not harmed: Mumbai Mayor Kishori Pednekar on the death of a large number of fishes in Walkeshwar following Shraddh rituals pic.twitter.com/nR5jANnzxV
— ANI (@ANI) October 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)