अभिनेता डिनो मोरिया ची आज पुन्हा मुंबई मधील EOW Office मध्ये चौकशी होणार आहे. मुंबई वाहणार्या मिठी नदी च्या cleaning scam मध्ये त्याची चौकशी होत आहे. दरम्यान काल देखील दिनो ची 7 तास याप्रकरणी चौकशी झाली आहे. मीठी नदी स्वच्छतेमध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 65 कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आरोप केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते, केरळमधील एका कंपनीने आणि केतन कदम आणि जय जोशी (जे ड्रेजिंग मशीन भाड्याने देतात) यांनी मिठी नदीचे गाळ काढण्याच्या करारासाठी हातमिळवणी केली होती. केतन आणि डिनो भाऊ आहेत.
Actor Dino Morea ची आज पुन्हा चौकशी
#WATCH | Maharashtra: Actor Dino Morea reaches in Mumbai.
He is being questioned in connection with the Mithi River cleaning scam. Earlier, the officials had questioned Dino Morea for about 7 hours yesterday. pic.twitter.com/2NhNohwIhe
— ANI (@ANI) May 28, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)