PM Modi Wayanad Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) आज वायनाड दौऱ्यावर आहेत. भूस्खलनग्रस्त भागाला आज ते भेट देत आहेत. नुकतीच त्यांनी भूस्खलनग्रस्त (Wayanad landslide)भागाची हवाई पाहणी केली. भूस्खलनग्रस्ताला प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी त्यांनी पंचरिमट्टम, मुंडक्काई चूरलमला यासह इतर प्रभावित भागांची नोंद घेतली. इरुवाझिंजी पुझा (नदी) च्या उगमस्थानी झालेल्या भूस्खलनाची सर्वेक्षण केले. (हेही वाचा: Wayanad Landslide: वायनाडच्या रहिवाशांकडून भारतीय सैन्य दलाला भावूक निरोप)

भूस्खलनग्रस्त भागाची केली हवाई पाहणी 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)