वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण प्रदेश हादरला आहे. भूस्खलनात मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Wayanad Landslide Death)आहे. गेल्या चार दिवसांत राबवलेल्या बचावकार्यात 358 मृत्यू नागरिकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहे. केरळ सरकारने केंद्र सरकारला बचाव कार्यात मदत करण्यासाठी रडार पाठवण्याची विनंती केली होती. या बचावकार्यानंतर शोध, बचाव आणि जीर्णोद्धार मोहिमेनंतर वायनाडमधून बाहेर पडताना रहिवाशांनी श्वान पथकासह भारतीय सैन्य दलाला निरोप दिला.
पाहा पोस्ट -
#WATCH | contingent including Dog squad as they exit Wayanad after a stretched search, rescue and restoration operation.
(Source - Indian Army) pic.twitter.com/hAR7ChFDnz
— ANI (@ANI) August 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)