न्यायमूर्ती Abhay S Oka यांनी न्यायालयीन कार्यक्रमांदरम्यान धार्मिक विधी बंद करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्यामते भारताच्या राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेची कल्पना पुढे आणली पाहिजे आणि न्यायालयाशी संबंधित कार्यक्रमांना संविधानाच्या प्रस्तावनेच्या प्रतीला नतमस्तक करून कार्यक्रमाची सुरुवात करावी.
पहा ट्वीट
Stop pooja-archana during court programs, bow down to Constitution instead: Justice Abhay S Okahttps://t.co/50Ecglvpx8
— Bar & Bench (@barandbench) March 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)