भारताच्या राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या प्रागंणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले आहे. भारतामध्ये आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा केला जात आहे. या सोहळ्याला सरन्यायाधीश DY Chandrachud,केंद्रीय न्याय मंत्री Arjun Ram Meghwal,सह मान्यवर उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहली असून 26 नोव्हेंबर 1949 मध्ये त्याला मान्यता मिळाली असल्याने आज त्यांच्या स्मरणार्थ संविधान दिवसाचं औचित्य साधत त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. Happy Constitution Day 2023 HD Images: भारतीय संविधान दिनानिमित्त Quotes, WhatsApp Status, Messages, Greetings द्वारे द्या खास शुभेच्छा! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)