Phuket-New Delhi Flight Emergency Landing: Air India flight AI-379 फुकेत-नवी दिल्ली विमानात बॉम्ब असल्याची धमकी; इमरजन्सी लॅन्डिंग

156 प्रवाशांसह निघालेलं हे एअर इंडियाचं विमान बॉम्बच्या धमकीनंतर पुन्हा फुकेतला माघारी फिरलं आहे.

Phuket-New Delhi Flight Emergency Landing: Air India flight AI-379 फुकेत-नवी दिल्ली विमानात बॉम्ब असल्याची धमकी; इमरजन्सी लॅन्डिंग
Air India Flight (PC - Wikimedia Commons)

Air India च्या त बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर तातडीने या विमानाचं इमरजन्सी लॅन्डिग करण्यात आलं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार यामधील सारे प्रवासी सुरक्षित आहेत. Air India flight AI-379 च्या लॅव्हेटरी मध्ये बॉम्ब असल्याची धमकीची चिठ्ठी सापडली. 156 प्रवाशांसह निघालेलं हे विमान बॉम्बच्या धमकीनंतर पुन्हा फुकेतला माघारी फिरलं आहे. नक्की वाचा: अहमदाबाद दुर्घटनेनंतर आज Air India flight AIC129 मुंबई-लंडन विमान उड्डाणानंतर काही तासांत माघारी - Flightradar24 .

Air India flight AI-379 फुकेत-नवी दिल्ली विमानात बॉम्ब असल्याची धमकी

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 11:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).