अहमदाबाद लंडन एअर इंडियाच्या विमानाचा काल अपघात झाल्यानंतर आज सकाळी मुंबई- लंडन दरम्यान अवकाशात झेपावलेलं विमान देखील माघारी बोलावण्यात आलं आहे. Air India flight AIC129 पहाटे लंडनच्या दिशेला निघालं आहे पण आता ते माघारी फिरल्याचं Flightradar24 सांगितलं आहे. Flightradar24 ही स्विडिश इंटरनेट बेस्ड सर्व्हिस आहे जी रिअल टाईम मध्ये फ्लाईट ट्रॅकिंग करते. दरम्यान कालच्या दुर्घटनेमध्ये Air India flight 171, मधील 241 जण मृत्यूमुखी पडले आहेत. Plane Crash Incidents in India: जाणून घ्या भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी हवाई अपघातांची यादी .

Air India flight AIC129 माघारी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)