Southwest Monsoon: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी दिलेल्या माहिती नुसार नैऋत्य मान्सून दिल्ली आणि मुंबईत आगमन केले आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांच्या आढावा घेत नैऋत्य मोसमी पाऊस देशाच्या काही भागात प्रवेश करणार आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन झाले आहे. भारतीय हवामान खात्याने ह्या संदर्भात ट्विट केले आहे.
Southwest Monsoon has advanced over Mumbai and Delhi today, 25th June: India Meteorological Department https://t.co/Erq7z1QJoX pic.twitter.com/AjJJRNjbH2
— ANI (@ANI) June 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)