स्टँडअप कॉमेडियन (Stand up Comedy) विदुषी स्वरूपचा (Vidushi Swaroop) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये विदुषी वेश्याव्यवसायाला मस्त मानताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये विदुषीने वेश्याव्यवसायाची इतर व्यवसायांशी तुलना केली आहे आणि अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यानंतर वाद निर्माण झाला आहे.अनेकांनी विदुषीला ट्रोल केले असून कवी कुमार विश्वास यांनी देखील विदुषीवर टिका केली आहे.
पाहा कुमार विश्वास यांची पोस्ट -
दरअसल ये बेहूदा ही नहीं अमानवीय और क्रूर भी है। यह असंवेदनशील मज़ाक़ आजकल की निरंतर अश्लील व संस्कारों की मज़ाक़ उड़ाती तथाकथित स्टैंड-अप प्रस्तुतियों की ही झलक भर है। ग़नीमत है कि यह घटियापन किसी पुरुष प्रस्तुतकर्ता ने नहीं किया अन्यथा सारे आयोग जाग जाते।हंसने वालों भी पर लानत👎 https://t.co/bKgtf183sO
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) October 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)