उत्तर आणि पूर्व भारतामध्ये अधिक समर स्पेशल ट्रेन्स येत्या काही काळात सुरू केल्या जातील प्रवाशांनी घाबरून स्थानकांमध्ये गर्दी करू नये असे आवाहन CPRO शिवाजी सुतार यांनी केले आहे. दरम्यान सध्याची गर्दी ही उन्हाळ्याच्या दिवसांमधील सामान्य गर्दी असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाने काही वेळापूर्वीच सांगितले आहे.
LTT at 1.00pm today. It's routine summer rush. No reason to panic.
Some pics 👇 pic.twitter.com/2txwXDROZx
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 13, 2021
There are 23 trains from LTT today. Out of which 17 are north and east bound trains and 5 summer specials.
So far, 106 north and east bound summer specials have been announced and we are running more additional trains. People are requested not to panic and rush towards stations.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)