आषाढी एकादशी च्या पार्श्वभूमीवर LTT–Solapur आणि Solapur–Daund मार्गावर मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या वाढवल्या; पहा वेळा, तिकीट बुकिंग अपडेट्स
लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर दरम्यान च्या ट्रेनची बुकींग 26 जून पासून विशेष दरात सुरू होणार आहे. प्रवासी ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून ती बुकिंग करू शकणार आहे.
आषाढी एकादशी च्या पार्श्वभूमीवर LTT–Solapur आणि Solapur–Daund मार्गावर मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या वाढवल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर दरम्यान 01436/01435 च्या प्रत्येकी 14 फेर्या चालवल्या जातील तर सोलापूर-दौंड दरम्यान 01461/01462 च्या प्रत्येकी 92 फेर्या चालवल्या जातील. लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर दरम्यान च्या ट्रेनची बुकींग 26 जून पासून विशेष दरात सुरू होणार आहे. प्रवासी ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून ती बुकिंग करू शकणार आहे.
LTT–Solapur आणि Solapur–Daund मार्गावर मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या
extends periodicity of Special Trains!
Lokmanya Tilak Terminus–Solapur (Train No. 01436/01435) and Solapur–Daund (Train No. 01461/01462)
To manage extra passenger rush, these special trains will run for an extended period.
Check the updated schedule & plan your… pic.twitter.com/fLIiV99Gs4
— Central Railway (@Central_Railway) June 25, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

