Gorakhpur LTT Express Break Liner Fire: गोरखपूर एलटीटी एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग; ठाकुर्ली स्थानकाजवळ घडली घटना

मुंबईतील ठाकुर्ली स्थानकाजवळ गोरखपूर एलटीटी एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग लागल्याची घटना घडली. सुरक्षेचा कारणास्तर आग लागल्या डब्यांमधील सर्व प्रवाशांना दुसऱ्या डब्यात हलवण्यात आले.

Gorakhpur LTT Express Break Liner Fire: गोरखपूर एलटीटी एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग; ठाकुर्ली स्थानकाजवळ घडली घटना

Gorakhpur LTT Express Break Liner Fire: मुंबईतील ठाकुर्ली स्थानकाजवळ गोरखपूर एलटीटी एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग लागल्याची घटना घडली. आगीची घटना समजताच ट्रेन थांबवली गेली. सुरक्षेचा कारणास्तर आग लागल्या डब्यांमधील सर्व प्रवाशांना दुसऱ्या डब्यात हलवण्यात आले. दरम्यान, घटनेत कोणतीही हानीची माहिती समोर आलेली नाही. (हेही वाचा: Landslide On Railway Track: रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली, अनेक गाड्या थांबल्या, प्रवासी चिंतेत (Watch Video))

व्हिडीओ पहा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2024 09:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).