Delhi News: दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावली आहे. दिल्लीच्या प्रदुषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. दिल्लीत एकून हवेची गुणवत्ता निर्देशांका 410 वर नोंदवला आहे. रविवारी सकाळी हवेत धुक्याची चादर सर्वत्र परसली आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी प्रदुषण वाढलं आहे. CPCB (केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ) अहवालानुसार दिल्लीतील हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत कायम आहे. त्यामुळे नागरिकांना डॉक्टरांनी मॉरिंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)