वाढत्या वायूप्रदुषणामुळे मेटाकुटीस आलेल्या दिल्ली शहरातील हवा दिवाळीत झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे अधिकच प्रदुषीत झाली आहे. हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणाली द्वारा प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी (2.21 वाजता) दिल्लीतील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर घसरली.
दिल्लीतील हवेची गुणवत्ता घसरली
Delhi's overall air quality in 'very poor' category (at 02:21 pm), with overall #AQI standing at 339: System of Air Quality & Weather Forecasting & Research (SAFAR)
— ANI (@ANI) November 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)