Rahul Gandhi Visit Rajastan: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महाराणी कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थिनींना दुचाकींचे वाटप केले. गुणवंत विद्यार्थिनींना दुचाकींचे वाटप केल्यानंतर राहुल गांधी जयपूरमध्ये मुलीच्या स्कूटरच्या मागे बसून फिरताना दिसले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राहुल गांधी हेल्मेट घालून स्कूटी चालवत असलेल्या मुलीच्या मागे बसले आहेत आणि त्यांच्यासोबत स्कूटीवर फिरत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)