Fatal Road Accident: मुझफ्फरनगर येथे भीषण रस्ता अपघात; स्कूटी स्वाराला भरधाव कारने दिली धडक, तरुणाचा जागीच मृत्यू (Watch Video)

स्कूटीस्वार रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या कारने त्याला धडक दिली. यामध्ये स्कूटीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

Fatal Road Accident: मुझफ्फरनगर येथे भीषण रस्ता अपघात; स्कूटी स्वाराला भरधाव कारने दिली धडक, तरुणाचा जागीच मृत्यू (Watch Video)
Accident (PC - File Photo)

नुकतेच मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शाहपूर भागातील काकरा गावाजवळ कार आणि डीसीएम यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत खतौला रहिवासी आई आणि मुलाचा मृत्यू झाला होता. आता मुजफ्फरनगरच्या भुरहेडी चौकी येथे अजून एक भीषण अपघात झाला आहे. येथे स्कूटी स्वाराला कारने धडक दिली आहे. स्कूटीस्वार रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या कारने त्याला धडक दिली. यामध्ये स्कूटीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आता या रस्ता अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. (हेही वाचा: Delhi Viral Video: दुचाकीस्वाराकडून दिल्लीच्या रस्त्यावर जीवघेणा प्रवास, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांकडे कारवाईची मागणी)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2023 09:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).