Woman Crashes Scooty Into A Wall: सध्या X वर एका अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला भरधाव वेगात येऊन स्कूटर एका भिंतीवर आदळताना दिसत आहे. या अपघातात मागे बसलेली महिला उडून भींतीच्या पहिलीकडे पडते. @rushlane या यूजरने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सच्या भरभरून कमेंट्स केल्या आहेत. ही घटना 7 जानेवारी रोजी घडली. मात्र ठिकाण अज्ञात आहे. काही यूजर्संनी रायडर्सच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली, तर काही यूजर्संना ही घटना मनोरंजक आणि आनंददायक वाटली. (वाचा - Couple Indecent Stunt On Bandra Reclamation: बाइकवर रोमान्स! मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशनवर जोडप्याचा अश्लील स्टंट; गुन्हा दाखल, Watch Video
Into the wall. Over the wall. 🙈🤞#RoadSafety #SafetyFirst #Rushlane pic.twitter.com/l3Mf9dZh3E
— RushLane (@rushlane) January 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)