पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहे, परंतु त्यापूर्वी पंजाबमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. काँग्रेसपासून वेगळे होवून पंजाब लोक काँग्रेस या पक्षाची स्थापना करणारे अमरिंदर सिंह दिल्लीत पोहोचले आहेत. कॅप्टन अमरिंदर यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बैठकीनंतर कॅप्टन अमरिंदर म्हणाले, "गृहमंत्र्यांशी माझी सर्वसाधारण चर्चा झाली. निकाल आल्यानंतर सविस्तर चर्चा होईल. बैठकीत पंजाबच्या विषयांवर सर्वसाधारण चर्चा झाली."
Tweet
मैंने गृह मंत्री के साथ सामान्य चर्चा की, परिणाम आने के बाद विस्तृत चर्चा होगी। बैठक में पंजाब के विषयों पर आम चर्चा हुई: दिल्ली में केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के साथ बैठक के बाद कैप्टन अमरिंदर सिंह #PunjabElections2022 pic.twitter.com/dxsCvgQl91
— ANI_HindiNews (@AHindinews) March 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)