हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) सोमवारी वाढदिवस आहे. त्याच्या आगामी 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक (First Look) हृतिक रोशनच्या वाढदिवशी रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज घोषणा केली आहे की हृतिक रोशनच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याच्या लूकची झलक दाखवण्यात येणार आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)