चाहते कार्तिक आर्यनच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'भूल भुलैया 2' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटवर चाहत्यांची नजर आहे आणि या प्रतिक्षेत आता चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. ज्यामध्ये कार्तिक मंजुलिका नावाच्या भूताशी पंगा घेताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये कॉमेडीसोबतच हॉरर सीन्सचा टच टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)