Paresh Rawal Quits ‘Hera Pheri 3’: बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' सोडली आहे. निर्मितीशी संबंधित "क्रिएटिव्ह मतभेदांमुळे असे घडल्याचे समजते. परेश रावल यांनी चित्रपट सोडल्याची पुष्टी केली आहे. परंतु त्यांनी त्यासंबंधीत अधिक माहिती दिली नाही. काही दिवसांपूरर्वी परेश रावल () यांनी 'हेरा फेरी 3'मध्ये भूमिका पूर्वीसारखी असेल तर तो चित्रपट करणार नाही, असे विधान केले होते. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याचे असे विधान ऐकून चित्रपटाच्या चाहत्यांची निराशा झाली. खरं तर, या चित्रपटाच्या स्टारकास्टने प्रेक्षकांच्या हृदयात अशी जागा निर्माण केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)