ताणतणावाच्या काळात पुरुष साधारण अश्लिलता किंवा लैंगिकता याकडे तर महिला साधारण चॉकलेट्स, मनोरंजन आदी गोष्टींकडे वळतात, असा एक सर्वसाधारण समज पूर्वंपार प्रचलीत. परंतू हे तितकेसे वास्तवदर्शी नाही. इस्त्रायली संशोधकांनी एक नवेच निरिक्षण मांडले आहे. खास करुन कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात घेण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) काळात संशोधकांनी हे निरिक्षण मांडले आहे. लॉकडाऊन काळात ताणतणावाच्या परिस्थितीत बहुतांश महिला या पॉर्नोग्राफी (Women Watch Porn) तर पुरुष चॉकलेट्स (Men Eat Chocolates) आणि मनोरंजनाकडे वळल्याचे पाहायला मिळाले आहे. इस्त्रायली संशोधकांचा हवाला देत याहूने दिलेल्या वृत्तानुसार, ताणतणावाच्या काळात पुरुष उत्सुकतेपोटी चॉकलेट्सकडे वळत आहेत. अर्थात यात मद्यसेवन आणि पॉर्न पाहणे, पोर्नोग्राफी साहित्याचे अध्ययन करणे याचाही समावेश आहे.
दरम्यान, बेन-गुरियन युनिव्हर्सिटी ऑफ नेगेव ( Ben-Gurion University of the Negev) (बीजीयू) आणि यशिव विद्यापीठ (Yeshiva University ) यांच्या संशोधकांनी संयुक्तरित्या प्रसिद्ध केलेल्या एका संशोधन अहवालात म्हटले आहे की, पुरुषांप्रमाणे आता महिलाही चॉकलेट्ससोबतच मद्यपान आणि पोर्नोग्राफई कंटेंट (अश्लिल सामग्री) पाहण्याकडे वळत आहेत.
संशोधकांनी 115 ब्रिटीश नागरिकांचे सर्व्हेक्षण केले. यात 46 पुरुष आणि 69 महिलांचा समावेश होता. अभ्यासक बीजीयूचे प्रमुख Dr Enav Friedmann यांनी म्हटले आहे की, ताणतणावाच्या काळात महिला चॉकलेट्स तर पुरुष मद्यसेवन आणि पोर्नोग्राफीकडे वळतात. (हेही वाचा, Renee Gracie XXX Hot Pictures: पोर्नस्टार रेनी ग्रेसी ने शेअर केले Boobs आणि Butt चे फोटो; Sexy Photos पाहून चाहते झाले घायाळ)
संशोधकांनी पुढे म्हटले आहे की, लोकडाऊन काळात स्त्री-पुरुषांना विचार करण्यास पुरेसा वेळ मिळाला. त्यामुळे त्यांच्यातील भावनिक नातेबंध अधिक खुलेपणाने पुढे आले. ते भावनिकदृष्ट्य समपातळीला आले. परिणामी ते एकमेकांसारखे सवयी, वर्तन विचार करण्याची प्रक्रिया वाढली. त्यातूनच पुरुषांचे चॉकलेट्सकडे तर महिलांचे पॉर्न कंटेटंटकडे वळण्याचे प्रमाण वाढले असू शकेल असाही तर्क संशोधक व्यक्त करतात.