1/9

गेल्या वर्षीची मिस वर्ल्ड ठरलेल्या भारताच्या मानुषी छिल्लरने (Manushi Chillar) व्हेनेसाला विश्व सुंदरीचा ताज घातला.
2/9

मिस वर्ल्डचा मान मिळविणारी ही पहिलीच मेक्सिकन तरुणी आहे.
3/9

2014 पासून मॉडेलिंग क्षेत्रात काम करत आहे.
4/9

मेस्किकोच्या (Mexico) व्हेनेसा ला मिस वर्ल्डचा किताब ही मिळाला आहे
5/9

आपल्या हटके लूकमधून Vanessa Ponce De Leon छान दिसत आहे.
6/9

फॅशन ब्युटी लेडी
7/9

व्हॉलीबॉल खेळणे आणि पेटिंग करणे हे तिचे छंद आहेत.
8/9

बोल्ड आणि हटके
9/9
