How to Make DIY Sex Toys? घरातील 'या' वस्तु सेक्स टॉय म्हणुन वापरत मिळवा Orgasm; सिंगल आणि एकत्र कुटुंबात राहणार्‍यांना नक्की होईल मदत
Image For Representation (Photo Credits: Unsplash)

Sex Tips For Orgasm: आपल्या सेक्स लाईफला रोमांचक बनवण्यसाठी अनेक कपल्स Sex Toys चा वापर करतात. तर सिंगल मंडळींसाठी मास्टरबेशन (Masturbation) करताना सेक्स टॉईज ची फार मदत होते. घरात एकट्या राहणार्‍या किंवा निदान हवी तशी प्रायव्हसी मिळतेय अशा मंंडळींंना स्वतःजवळ सेक्स टॉय बाळगणे हे काही फार मोठे टास्क नाही पण जी मंंडळी एकत्र कुटुंंबात राहतात किंंवा त्यांंना सेक्स टॉय विकत घेणे, बाळगणे आणि वापरणे शक्य नसेल त्यांनी काय करावं? चिंंता करु नका तुमच्यासाठी मदत होईल अशा टिप्स आम्ही सांगणार आहोत. आजच्या या खास लेखात आपण घरातील अशा काही वस्तु पाहणार आहोत ज्या नेहमी डोळ्यासमोर असुनही कधी याचा सेक्स टॉय म्हणुन वापर करता येईल असा तुम्ही विचारही केला नसेल. या लॉकडाउनच्या  काळात ऑर्गज्म मिळवण्यासाठी कोणत्या वस्तुंंचा DIY सेक्स टॉईज म्हणुन वापर करता येईल चला तर जाणुन घेउयात..

Sex Tips: सेक्स साठी बेडवर अडकुन राहण्याऐवजी ट्राय करा 'या' Standing Sex Positions, ठरतात नेहमीपेक्षा अधिक हॉट

इलेक्ट्रिक टूथब्रश

आपल्याकडे व्हायब्रेटर नसल्यास इलेक्ट्रिक टूथब्रश किंवा हेड मसाजर चा वापरू शकता. मात्र चार्जिंग ला लावुन वापर करु नका.

बर्फ

हो. हा उपाय महिला व पुरुष दोघांना वापरता येण्यासारखा आहे. महिला आपल्या व्हजायना मध्ये बर्फाचा तुकडा घालुन तर पुरुष लिंंगावर बर्फ चोळुन मजा घेउ शकतात. फक्त बर्फ चांगल्या पाण्याने बनलेला असावा.

Feathers

अनेकजणांना मोरपिस किंंवा तत्सम फेदर्स जमा करायची आवड असते. तुम्ही मास्टरबेशन करताना स्वतःला उत्तेजित करण्यासाठी या वस्तुंंचा वापर करु शकता. कपल्स सुद्धा एकमेकांना Tease करण्यासाठी हा मार्ग निवडु शकतात. लक्षात ठेवा तुमच्या Orgasm मिळवण्याच्या टास्कची सुरुवात ही फोरप्ले पासुन होते त्यामुळे त्याला इग्नोर करु नका.

जेट स्प्रे

जर तुमच्या घरी मूव्हेबल शॉवर किंंवा जेट स्प्रे असेल तर तुम्हाला सेक्स टॉय पेक्षाही कमाल अनुभव घेता येउ शकतो यासाठी पाण्याचा वेग जरा नेहमीपेक्षा जास्त ठेवुन तुमच्या प्रायव्हेट पार्टवर धरा.

Dry Humping

अनेकांनी हे व्हिडिओज पाहिले असतील यामध्ये तुम्ही तुमच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये काहीही पेनिट्रेट करत नाही मात्र टेबल वर, खुर्चीवर, उशीच्या टोकावर आपले पार्टस अलगद रब करुन त्यावर हंप म्हणजेच हळु उडी मारत एन्जॉय करु शकता. सेक्स टॉय च्या कटकटीपासुन सुटका मिळवायची असेल तर हा सगळ्यात सोप्पा व बेस्ट उपाय आहे.

Sex Toys: पहिल्यांदाच तुम्ही Dildo चा वापर करणार आहात? या सोप्प्या टीप्स लक्षात ठेवल्याने मास्टरबेशनची अधिक येईल मजा

दरम्यान, अनेक महिला Sex Toy म्हणुन मेणबत्त्या, भाज्या, फळे अशा गोष्टी सुद्धा वापरतात,यास ही हरकत नाही मात्र याबाबत खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. वरील लेख हा माहिती साठी लिहिला आहे, प्रत्यक्ष वापर करण्याआधी शक्य असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्रास होत असल्यास असा वापर त्वरित थांंबवा.