Sex Tips: सेक्स साठी बेडवर अडकुन राहण्याऐवजी ट्राय करा 'या' Standing Sex Positions, ठरतात नेहमीपेक्षा अधिक हॉट
Standing Sex Positions (Photo Credits: File Image)

Hot Sex Positions: सेक्स एक सुंदर क्षण वगैरे बाता कितीही खर्‍या आणि हव्याहव्याशा असल्या तरी बहुतांंश महिला आणि पुरुषांना हार्ड कोअर सेक्स (Hardcore Sex) करणे आवडते. अनेक कपल्स सुद्धा याला सहमत असतील, हो ना? अनेकदा फार काळ एकमेकांसोबत राहिल्यावर अशा सेक्स साठीचा उत्साह निघुन जातो किंंबहुना सेक्स ही एक औपचारिकता आणि रुटीनचा मुद्दा ठरतो. तुमच्या बाबतही असेच घडत असेल तर थोडे प्रयोग करुन तुमचे सेक्स रुटीन बदलण्याची गरज आहे. आज आपण यासाठी मदत करतील अशा काही टिप्स पाहणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे सेक्स करण्याची जागा आधी बदला. नुसतंं बेड वर सेक्स करणे अनेकदा बोअरिंग ठरतं त्या ऐवजी कधी तरी उभे राहुन सेक्स (Standing Sex Positions)  करण्याचा प्रयत्न करा. अनेक महिलांंना भिंंती वर थोडेसे जोर लावुन धरल्यास आवडते त्याच आवडीचा विचार करुन करता येतील अशा सेक्स पोझिशन्स आज आपण जाणुन घेणार आहोत. चला तर मग..

Hot Shower Sex Tips: पावसाळ्यात हॉट शॉवर करण्याची इच्छा असेल तर 'ह्या' गोष्टींची घ्या काळजी

Bending Sex Position

ही सेक्स पोझिशन अत्यंत सोप्पी आहे. यामध्ये महिलेने पुरुषाच्या समोर उभे राहून त्याच्याकडे पाठ करून खाली वाकायचे आहे. यात पुरुषाने तिला पेनिट्रेशन करायला सुरुवात करावी. थोडी गंमत म्हणून पुरुषाने महिलेचे दोन्ही हात मागच्या बाजूला ओढून घ्यावेत, अधून मधून स्तनांना सुद्धा हात लावावा.

Sex Tips: कधीही न अनुभवलेला सेक्स अनुभवण्यासाठी मदत करतील 'या' Dominating Sex Positions; मिळवून देतात बेड वरची पॉवर

The Supergirl Sex Position

सुपरगर्ल सेक्स पोझिशन (The Supergirl Sex Position) ज्या लोकांना वाईल्ड सेक्स आवडतो त्यांच्यासाठी खास ठरतो. सुपरगर्ल पोझिशनमध्ये महिला सुपरहीरो सारखी उडणाऱ्या पोझिशनमध्ये असते. तिचा पार्टनर तिचे दोन्ही पाय मागून घट्ट धरून पसरवतो आणि मग महिलेला पेनिट्रेट करतो. महिलेने आपले दोन्ही पाय पुरुष पार्टनरच्या मागे घट्ट पकडून ठेवावेत.

Up Side Down Sex

ही थोडी Advance सेक्स पोझिशन म्हणतात. यामध्ये महिलेने शीर्षासनाच्या पोझिशन मध्ये राहायचे आहे. पाय वर घेउन शक्य होतील तेवढे पसरावेत आणि मग वरच्या बाजुने पुरुषाने पेनिट्रेट करावे. यात महिलेची उंची पुरुषापेक्षा कमी असल्यास अधिक सोप्पे पडते.

Anal Sex

या पोझिशन मध्ये दोघांनीही Bending Sex Position मध्येच उभे राहायचे आहे. मात्र पेनिट्रेट करताना व्हजायना ऐवजी Anus मध्ये करायचे आहे. यासाठी ल्युब चा वापर केल्यास मदत होते.

Lift Up Sex

या पोझिशन मध्ये येण्यासाठी पुरुषाने सरळ उभे राहावे आणि आपल्या पार्टनरला उचलुन घ्यावे, दोघांचेही तोंड एकाच दिशेने असावे. पाठीला भिंंतीला लावुन आधार घेऊ शकता. महिलेने पाय पसरवुन कंंबरे भोवती पकडावे आणि मग पुरुषाने पेनिट्रेट करावे यासाठी तुम्ही पुर्णतः टर्न ऑन असणे गरजेचे आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास सल्ला समजू नये, तुमच्या पार्टनरशी बोलून मगच याबाबत निर्णय घ्या)