Sex Toys: पहिल्यांदाच तुम्ही Dildo चा वापर करणार आहात? या सोप्प्या टीप्स लक्षात ठेवल्याने मास्टरबेशनची अधिक येईल मजा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pexels)

Sex Toys: वैवाहिक आयुष्यात पती-पत्नी यांच्यामध्ये शारिरीक संबंध ठेवण्याची जेव्हा वेळ येतो त्यावेळचा अनुभव दोघांसाठी खास असतो. उत्तम सेक्स लाईफ हे वैवाहिक आयुष्यातील एक गुपित प्रमाणेच आहे. त्यामुळे बहुतांश कपल्स सेक्स दरम्यान विविध पोझिशन्स आणि नव्या गोष्टी करण्यास उत्सुक असतात. सेक्स दरम्यान कपल्सला Sex Toys चा वापर करणे फार आवडते. त्यामुळे सेक्सची अधिक मजा येत असल्याचे बहुतांश कपल्सने मान्य केले आहे. परंतु सेक्स दरम्यान जर तुम्ही सेक्स टॉयचा अयोग्य पद्धतीने वापर केल्यास तुम्हाला निराशेसह इजा सुद्धा होऊ शकते. याच कारणास्तव जेव्हा तुम्ही पहिल्याच वेळेस डिल्डोचा वापर करणार असल्यास तो त्याच्या बनवण्याच्या पद्धतीपासून लहान गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्या.

ज्या पद्धतीने पॉर्न स्टार पॉर्न चित्रपटांच डिल्डोचा अदजी सहजपणे उपयोग करताना दिसून येतात. मात्र खरंतर हे तेवढे सोपे नसते. पॉर्न व्हिडिओ असो किंवा पॉर्न इंटेस क्लायमेक्स प्राप्त करण्यासाठी वेळ आणि धैर्य असणे गरजेचे आहे. कारण जवळजवळ 70 टक्के महिलांना पेनिट्रेशनच्या माध्यमातून ऑर्गेज्म मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्या मास्टरबेशन करण्याकडे वळतात. त्यामुळे जर तुम्हीसुद्धा पहिल्यांदाच सेक्स करताना सेक्स टॉयचा वापर करणार असल्यास पुढील टीप्स जरुर लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला मास्टरबेशन करताना अधिक मजा येईल.(सेक्स दरम्यान महिला पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये Condom फसल्यास काय कराल? वाचा सविस्तर)

>>डिल्डोचे प्रकार

बाजारात विविध प्रकारचे डिल्डो उपलब्ध आहेत. जसे टेक्सचर्ड डिल्डो, रियालिस्टिक डिल्डो, सक्शन कप डिल्डो, स्ट्रॅप-ऑन डिल्डो असे त्याचे काही प्रकार आहेत. हे डिल्डो सिलिकॉन, ग्लास, लाकूड यांच्यापासून बनवण्यात येतात. काही डिल्डो असे असतात जे वायब्रेटर प्रमाणे काम करतात. त्यामुळे त्यांना वायब्रेटर म्हणून संबोधले जाते. परंतु यामधील सिलिकॉनने तयार केलेल्या डिल्डोचा सेक्स दरम्यान वापर केल्यास अधिक मजा येतो. कारण तो एखाद्या खऱ्या पेनिस सारखा असतो.

>>हळूवारपणे करा सुरुवात

नेहमी एक गोष्ट जरुर लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही डिल्डोचा वापर करता तेव्हा अधिक उत्तेजितता प्राप्त होते. त्यामुळे मास्टरबेशनचा आनंद घेण्यासाठी सुरुवातीलाच हळूवारपणे त्याचा वापर करा. कारण हळूहळू पार्टनरसोबत करण्यात आलेल्या सेक्स वेळी अधिक आनंद मिळत असल्याचे म्हटले जाते. डिल्डोचा नंतर हळूहळू प्रायव्हेट पार्टच्या येथे रब केल्यानंतर तो इंसर्ट करा.

>>ल्यूबचा वापर करणे गरजेचे

जर तुम्ही पहिल्यांदाच सेक्स टॉयचा वापर करणार असल्यास तर प्रायव्हेट पार्टमध्ये डिल्डो इंसर्ट करण्यापूर्वी खबरदारी घ्या. अशावेळी ल्यूबचा वापर करणे फायदेशीर ठरेल.

>>एक्सप्लोर करा

सेक्स टॉयचा वापर केल्याने मास्टरबेशनचा आनंद घेण्यासाठी प्रायव्हेट पॉर्टच्या टर्न ऑन पॉइंट्स, एरोजेनस झोन हे समजून घ्या. खरंतर प्रत्येक महिलेच्या गरजा विविध असतात. त्यामुळे तुमच्या प्रायव्हेट पार्टला जरुर एक्सप्लोर करा.

तसेच विविध सेक्स पोझिशनसह विविध प्रकारचे डिल्डोचा वापर करण्याचा प्रयत्न करा. पसंदीनुसार काही खास सेक्स टॉयचा वापर करत मास्टरबेशनचा आनंद घ्या.

(नोट: वरील दिलेला मजकूर फक्त प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित आहे. लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही. त्यामुळे सेक्स दरम्यान कंडोम संदर्भातील जे काही प्रश्न असल्यास त्याबाबत प्रथम एखाद्या डॉक्टरांच्या सल्लाने त्याचे निराकरण करा.)