सेक्स दरम्यान महिला पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये Condom फसल्यास काय कराल? वाचा सविस्तर
Condom (Photo Credits: Pixabay)

बहुतांश कपल्स सेक्सच्या वेळी कंडोमचा वापर करतात. कारण Unwanted Pregnancy आणि STI पासून वाचावे म्हणून कंडोमचा वापर सेक्स करताना केला जातो. सुरक्षित सेक्ससाठी कंडोमचा वापर करणे अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. कारण कपल्सला सेक्सदरम्यान कोणतीही चिंता न राहता त्याचा आनंद घेऊ शकतात. कंडोम प्रेग्नसी आणि संक्रमित रोगांपासून दूर ठेवण्यासह सुरक्षित ऑप्शन मानला जातो. परंतु काही वेळेस सेक्सवेळी कंडोम महिला पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फसला जातो. तसेच काही जणांचा कंडोम महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये इंसर्ट केल्यानंतर फाटला जातो. तर कंडोम फाटणे किंवा महिला पार्टनरच्या वजाईना मध्ये फसणे हे अनसेफ सेक्स मानले जाते.

खरंतर कंडोम महिला पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अशावेळी फसतो जेव्हा पार्टनरचे पेनिस लहान आकाराचा होतो. अशा स्थितीत महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कंडोम फसण्याची अधिक शक्यता असते.(Sex Tips: सेक्स करताना ऑलिव्ह ऑइल चा ल्युब म्हणून वापर करणे आहे का सुरक्षित? जाणून घ्या Lube साठीचे पर्याय)

>>अशा स्थितीत काय कराल?

-सेक्सदरम्यान महिला पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कंडोम फसण्यापासून बचाव करण्यासाठी पार्टनरने त्यांचा पेनिस लहान आकाराचा झाल्यानंतर लगेच दूर व्हावे. त्यामुळे कंडोम प्रायव्हेट पार्टमध्ये फसण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.

- जर कंडोम प्रायव्हेट पार्टमध्येच राहिल्यास महिलेचा वरील भाग हातात पकडून हळूहळू प्रायव्हेट पार्टमधून कंडोम बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. असे करताना महिला पार्टनरच्या वजाइनाला काही इजा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या.

- सेक्सवेळी जर कंडोम फाटल्यास आणि स्पर्म वजाइनामध्ये गेल्यास प्रेग्नंसीची शक्यता अधिक असते. त्यावेळी गर्भनिरोधकाचा वापर करण्याचा ऑप्शन उत्तम आहे.(Monsoon Sex Tips: पावसाळ्यात आपल्या जोडीदारासोबत सेक्स दरम्यान रोमान्स वाढविण्यासाठी बेडवर करा 'या' रोमांचक गोष्टी)

- खुप प्रयत्न करुन सुद्धा महिला पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टमधून कंडोम बाहेर न आल्यास तातडीने एखाद्या चांगल्या गायनोकोलॉजिस्टकडे धाव घ्या.

(नोट: वरील दिलेला मजकूर फक्त प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित आहे. लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही. त्यामुळे सेक्स दरम्यान कंडोम संदर्भातील जे काही प्रश्न असल्यास त्याबाबत प्रथम एखाद्या डॉक्टरांच्या सल्लाने त्याचे निराकरण करा.)